Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Layer Marathi Meaning

थर, स्तर

Definition

पृष्ठभागावर पसरलेले एखाद्या वस्तूचे आवरण
चित्रविचित्र रंगाची, कोंबड्याच्या मानाने तुरा व कल्ले लहान असलेली, शेपटीची पिसे आखूड असलेली एका पक्ष्यातील मादी
कोंबडीचे मास
पाणी इत्यादीसारख्या तरल पदार्थांवर पसरणारा तेल इत्यादिकाचा पातळ थर

Example

आज दुधावर जाड साईचा थर जमला आहे./मी बर्फाचे थर फोडून कमण्डलूत पाणी भरले.
कोंबडीची अंडी खूप पौष्टिक असतात
तो कोंबडीचे मटण खात आहे.
वांग्याच्या भाजीवर तेलाचा तवंग आला होता.