Layout Marathi Meaning
नकाशा, मानचित्र
Definition
एखाद्या वस्तूचे नुसत्या रेषांनी काढलेले चित्र
घर, इमारत इत्यादी बांधण्याआधी त्या जागेवर भिंती, खोल्या इत्यादींचे रेषांनी काढलेले चित्र
एखादी वस्तू, कार्य इत्यादी करण्याआगोदर तयार केलेले त्याचे मूर्त किंवा अमूर्त रूप
Example
मोहन कुशलतेने रेखाचित्र काढतो.
ह्या घराचा आराखडा वडिलांनी स्वतः तयार केला होता.
सर्वप्रथम आपल्याला आपल्या कार्याचा आराखडा तयार केला पाहिजे.
Romanian in MarathiGive-up The Ghost in MarathiClose in MarathiCanafistola in MarathiWashing Soda in MarathiMiracle in MarathiKookie in MarathiChartaceous in MarathiKyyiv in MarathiDigressive in MarathiTelegram in MarathiRelative in MarathiMystical in MarathiCowardly in MarathiEllas in MarathiTingling in MarathiLaugh in MarathiDoorkeeper in MarathiLiege in MarathiBrainsick in Marathi