Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Leery Marathi Meaning

अविश्वासी, अविश्वासू, अविश्वासूक

Definition

भरवंसा ठेवण्यास अयोग्य व्यक्ती
खात्रीचा अभाव असलेला
विश्वास न ठेवणारा
ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा
फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा
तीव्र बुद्धीच्या जोरावर चातुर्याने कामे करणारा
ज्याला शंका आली/ वाटत आहे असा

Example

अविश्वासूंना मंत्रिमंडळातून वगळ्ण्यात आले.
संभाव्य अणुयुद्धाच्या भीतीने माणसे आपल्या भवितव्याविषयी साशंक झाली आहेत
त्याला समजावून काही उपयोग नाही तो अविश्वासी माणूस आहे.
ही अविश्वसनीय गोष्ट आहे
धोकेबाज व्य