Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Leo Marathi Meaning

सिंह, सिंह राशी, सिंह रास

Definition

बारा राशींपैकी पाचवी रास ज्यात मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण आहे
मार्जार वर्गातील एक मांसाहारी वन्य प्राणी, यातील नराच्या मानेवर दाट केस किंवा आयाळ असते
न घाब

Example

ह्यावेळी सूर्य सिंह राशीत आहे.
वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
गायक सिंह ह्या रागाची वैशिष्ट्ये सांगत आहे.
सिंहाच्या मानेवर आयाळ असते.