Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lessening Marathi Meaning

घट

Definition

पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे

मोठी संख्या, परिमाण इत्यादीमधून छोटी संख्या, परिमाण इत्यादी कमी होणे

Example

गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले/ सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
दहामधून पाच वजा झाल्यास किती उरले?