Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lesson Marathi Meaning

ज्ञान, धडा, पाठ, बोध, शिकवण

Definition

ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग
एखाद्या व्यवसायाचे वा कलेचे प्रात्यक्षिकांसह दिले जाणारे शिक्षण
भल्याची गोष्ट सांगण्याची क्रिया
शिकवण किंवा मिळणारी गोष्ट
विद्या, संगीत इत्यादींचे शिक्षण देणे

Example

आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते./बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
सीता गावोगाव फिरून स्त्रियांना शिवणकामाचे प्रशिक्षण देत होती.
स्वामीजीनी आपल्या उपदेशात कर्म करण्यावर जोर दिला
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला