Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lie Down Marathi Meaning

पडणे, पहुडणे

Definition

विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया

Example

मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.