Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lifeboat Marathi Meaning

प्राणरक्षक नौका

Definition

मोठे जहाज बुडू लागल्यास त्यावरील उतारूंना आपला जीव वाचवण्यासाठी ज्यात बसता येईल अशी लहान नाव

Example

बुडणार्‍या जहाजावर प्राणरक्षक नौका असल्याने बर्‍याच उतारूंचा जीव वाचू शकला