Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lifetime Marathi Meaning

आयुष्य

Definition

जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
जगण्याची क्षमता आणि कालावधी

Example

त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे / ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत
प्रभावी औषधांच्या उपलब्धतेमुळे अलीकडे सरासरी आयुर्मान वाढत चालले आहे.