Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lime Marathi Meaning

चुना, लासा

Definition

शिंपा, कालवे, चुनखडीचे दगड भाजून व विरवून केलेले चूर्ण
थेंबथेंब पडणे
संत्र्याच्या जातीचे एक झाड
एक गोल पिवळे रसदार फळ

Example

चुना रंगकामासाठी वापरतात.
छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
आमच्या बागेतल्या लिंबाला वर्षातून दोनदा फळे येतात
लिंबात क जीवनसत्त्व असते