Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Liquidity Marathi Meaning

तरलता

Definition

तरल किंवा द्रवीभूत होण्याची अवस्था अथवा भाव
पैशाच्या स्वरूपात किंवा सहज पैशात रुपांतरित करता येईल अशा स्वरूपात असण्याची अवस्था
रोकडात रूपांतर करण्याची सुलभता असलेली निधी

Example

पाण्याची तरलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
अल्पमुदतीसाठी दिलेल्या पैशात तरलता असते.
बाजारात योग्य प्रमाणात रोकड सुलभता उपलब्ध असल्याने बँका लवकरच मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यास सुरवात करतील.