Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Listen Marathi Meaning

ऐकणे

Definition

कानानी शब्द, ध्वनी जाणणे
ऐकण्याची क्रिया
दखल घेणे
आपली निंदा किंवा ओरडा श्रवण करणे
एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गोष्टी समोरासमोर येऊ देणे
एखाद्याने सांगितल्याप्रमाणे वागणे

Example

तो दर चतुर्थीला सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो
हरिनामाचे श्रवण करावे. / शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
त्याची विनंती राजाने ऐकली.
आज सकाळी-सकाळी सासूकडून मी खूप ऐकले.