Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Loot Marathi Meaning

लुटणे

Definition

बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे
लुटण्याची क्रिया
बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे
खूप पैसे उकळणे
एखाद्यास आपल्याकडे आकर्षित करणे
खूप पैसे खर्च करवणे

Example

भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्‍यांना ठगले.
डाकूंचे लुटणे पाहून गाव हादरले.
बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.
शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.
दुकानदाराने लहान मुलाला लुटले.
एका नवयुवतीच्या नखर्‍यांनी आ