Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Loudspeaker Marathi Meaning

कर्णा, ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, ध्वनिविस्तारक, लाउडस्पीकर

Definition

आवाज मोठाकरून प्रक्षेपित करण्याचे यंत्र

Example

गणपती व नवरात्र महोत्सवानिमित्त ध्वनिवर्धक अपरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला साकडे घातले.