Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lover Marathi Meaning

उपासक, पुजारी, भक्त

Definition

प्रेम करणारी पुरुष व्यक्ती
प्रेम करणारा
प्रेम करणारी व्यक्ती
ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा

Example

तिने आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू घेतली.
प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमी युगुलाची तयारी असते.
पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.