Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lusitanian Marathi Meaning

पोर्तुगीज

Definition

पोर्तुगालाचा निवासी
मुख्यत्वे पुर्तगालात बोलली जाणारी एक भाषा
पुर्तगालाशी संबंधित किंवा पुर्तगालाचा

Example

पोर्तुगालात पोर्तुगीजांखेरीज थोडे ब्राझीलियन व स्पॅनिश लोक ही आहेत.
ते दोघे पोर्तुगीज ह्या भाषेत बोलत आहेत.
बाराव्या शतकापासून सतत पोर्तुगीज कलेची परंपरा दिसून येते.