Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Macrocosm Marathi Meaning

जग, जगत, त्रिभुवन, ब्रह्मांड, विश्व, सृष्टी

Definition

जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक
ग्रह, तारे, नक्षत्र इत्यादींनी युक्त असे अनंत चराचर
स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक
आख्खी पृथ्वी वा सारे जग वा त्यातील सारे देश ह्यांच्याशी संबंध ठेवणारा अथवा त्यांत असणारा

वेगळा असा ओळखला जाणारा विश

Example

जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
ब्रह्मांडाचे रहस्य अजूनही पुरते उलगडलेले नाही
भारत नेहमी जागतिक हिताचा विचार करतो.

कीटकांचे जग विलक्षण आहे.