Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Maelstrom Marathi Meaning

आवर्त, भोवरा

Definition

अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ
मंडलाकार फिरणारे पाणी
ज्यात एखादा अडकेल अशी अवस्था किंवा पाण्यात उठणार्‍या भोवर्‍याचा लाक्षणिक प्रयोग

Example

समुद्री भोवर्‍यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
तो कायम वादाच्या भोवर्‍यात राहिला.