Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Magha Marathi Meaning

माघ

Definition

हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी अकरावा महिना
सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल
संस्कृतचे एक कवी

Example

गणेश जयंती माघात येते
कुंदाचा गजरा छान दिसतो.
माघ ह्यांचे माघ नावाचा ग्रंथ खूप लोकप्रिय आहे.