Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Maintenance Marathi Meaning

उदरनिर्वाह, उपजीविका, चरितार्थ, जीविका, निर्वाह, पोटपाणी, योगक्षेम, सांभाळणे

Definition

जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार
निभावण्याची क्रिया
एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया
पुष्ट वा पक्के करण्याची क्रिया

Example

गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
हल्ली संयुक्त कुटुंबात लोकांचा निर्वाह होत नाही.
योग्य काळजीमुळे वस्तू बर्‍याच दिवस टिकतात.
भोजनामुळे शरीराचे पोषण होते.