Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Majestic Marathi Meaning

राजसी

Definition

विशाल व सुंदर
राजासारखा किंवा राजकिय थाटाचा
राजाचा वा राजाशी संबंधित

Example

ताजमहाल ही एक भव्य वास्तू आहे.
आजचे मंत्री राजसी जीवन जगत आहेत.
हा उल्लेख राजाबाबतचा आहे.