Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Make Marathi Meaning

कमावणे, करणे, कारण बनणे, कारणीभूत होणे, घडवणे, घडविणे, घेणे, जेवण बनवणे, तयार करणे, तयार होणे, देणे, निर्माण करणे, पोचणे, पोहचणे, पोहोचणे, प्रज्वलित करणे, बनवणे, भरवणे, मिळवणे, मुतणे, येणे, स्वयंपाक करणे

Definition

बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया
पैसा, वेळ, पदार्थ इत्यादी खर्चले जाणे
एखाद्या कामाची सुरवात होणे
एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे
मोडतोड वा पडझड झालेल्या गोष्टी नीट करणे
एखाद्याला मूर्ख बनवणे
अस्तित्

Example

नुसत्या बसभाड्यालाच हजार रुपये लागले.
तो मुर्तिकार मूर्ती घडवित आहे.
त्याने पडक्या घराची दुरुस्ती केली
त्याने बघताबघता माझा मामा केला
सर्वानी मिळून त्यांना कोषाध्यक्ष बनवले.
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
सिमेंटची चार पोती खपली.
आमच्या संस्थेची