Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Man Marathi Meaning

गोटी, जवान, नर, पुरुष, मनुज, मनुष्य, माणूस, मानव, मानवजात, योद्धा, शिपाई, सैनिक

Definition

मानव समुदायातील एक घटक
मनुष्यप्राण्यांतील नर
वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती
न घाबरता काम करणारी व्यक्ती
स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो
बुद्धी असल्यामुळे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ मानला जाणारा,एक द्विपाद प्राणी ज्यात

Example

पुरुष बायकांपेक्षा कठोर स्वभावाचे असतात
वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते./शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे