Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Manacle Marathi Meaning

बेडी, शृंखला, हातकडी

Definition

अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी
गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण
जमीन मोजण्याचे माप
प्राण्यांना बांधण्यासाठी त्यांच्या गळ्याभोवती घालण्यात येणारी धातूची कडी
अनेक कड्या एकामेकांत अडकवून केलेली एक दोरीसारखी रचना

Example

पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
अधिकार्‍याने जरिबाने जमीन मोजली
कुत्र्याला साखळीने बांध.
हत्तीच्या पायात साखळी बांधली
सासूने तिला सूनमुखाच्या वेळी चेन दिली.