Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Marathi Marathi Meaning

मराठी, मराठी भाषा

Definition

संस्कृत, प्राकृतापासून झालेली, महाराष्ट्रातील मुख्य प्रचलित भाषा
भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती
महाराष्ट्राचा रहिवासी
मराठी भाषेत वा मराठी भाषेशी संबंधित असलेला
मराठी ही मातृभाषा असलेला

Example

महाराष्ट्रात राहून तो मराठी शिकला
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.
तात्यापारा ह्या ठिकाणी मराठी लोकांचे बाहुल्य आहे.