Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Marvel Marathi Meaning

अचंबा, अद्भुत गोष्ट, आश्चर्य, चमत्कार, नवल

Definition

एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव
अशक्य कोटीतील मानली जाणारी पण प्रत्यक्षात अनुभवायला मिळालेली एखादी घटना किंवा कृती
हातचलाखीच्या खेळाचा एक प्रकार
असे आश्चर्यजनक काम ज्याला लोक अलौकिक मानतात
ज्याविषयी सर्वांना

Example

आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एवढी मोठी बातमी ऐकून देखील त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही
लोकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना तो एक चमत्कारच वाटला होता
जादूगाराने जादूने क