Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Materialism Marathi Meaning

देहात्मवाद

Definition

देह हाच आत्मा होय असे मानणारे तत्वज्ञान
जड सृष्टीच्या पलीकडे वेगळे चैतन्याचे अस्तित्व न मानणारी विचारसरणी

Example

चारवाकाने देहात्मवाद सांगितला आहे
चार्वाक हा भारतीय जडवादाचा पुरस्कर्ता होता.