Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Maths Marathi Meaning

गणित

Definition

ज्यात संख्या, परिमाण इत्यादी निश्चित करण्याच्या पद्धतींवर विचार केला जातो ते शास्त्र
मोजणे अथवा हिशेब करण्याची क्रिया
चांगले-वाईटकिंवा लाभ-हानी इत्यादींचा विचार करून केलेली योजना

Example

रामानुज गणितात तज्ञ होता
त्याची गणना चुकीची होती.
हे सरकारचे वेगळे गणित आहे.