Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Meagre Marathi Meaning

अत्यल्प

Definition

अगदी थोडे, कळेल न कळेल इतके
प्रमाणात पुष्कळ नाही असा
उतरलेल्या भावाचा

प्रमाण किंवा संख्येने कमी

Example

अत्यल्प पावसामुळे भाताची पेरणी उशीरा झाली.

हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.