Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mediate Marathi Meaning

मध्य, मध्यवर्ती

Definition

आत असलेला
एखादी वस्तू, स्थान इत्यादींच्या मधोमध स्थित असलेला
ज्यात विशेषता नाही किंवा चांगल्याहून हलक्या दर्ज्याचा असा
मधला भाग
सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव
दोन पक्षांच्या मध्ये राहून त्यांचे परस्पर व्यवहार पाहणारी

Example

तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
भारताच्या मध्यवर्ती भागात खूप पाऊस पडतो आहे.
या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल
काफी या रागात कोमल मध्यम असतो
राम आणि श्यामच्या भांडणात सोहनने मध्यस्थाचे