Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Memory Marathi Meaning

आठव, आठवण, याद, सय, स्मरण, स्मरणशक्ती, स्मृती

Definition

स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी
ज्याने एखादी गोष्ट लक्षात राहते ती शक्ती

एखादी स्मृती जागृती करणारी अंतःकरण किंवा मनाची शक्ती किंवा वृत्ती

Example

बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते.
ह्या आधिकार्‍याची स्मरणशक्ती फारच कमी आहे.

मी त्यांना एकदा पाहिले तर आहे पण कुठे पाहिले ते ध्यानात येत नाही.