Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Merging Marathi Meaning

विलिनीकरण

Definition

एखाद्या द्रवात दुसरी वस्तू द्रवण्याची क्रिया
एका गोष्टीचे दुसर्‍या गोष्टीत सामावून जाण्याची क्रिया
एखादे राज्य किंवा संस्थानाचे अन्य मोठ्या राष्ट्रात किंवा राज्यात मिसळून एक होण्याची क्रिया

Example

साखरेच्या पाण्यात विरघळण्याने पाणी गोड बनते.
मृत्यूनंतर आत्म्याचे परमात्म्यात विलयन होते असे म्हटले जाते.
स्वतंत्र भारतात कित्येक संस्थानांचे विलीनीकरण झाले.