Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Metabolism Marathi Meaning

चयापचय

Definition

सजीवांच्या शरीरातील जैव कार्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याची भौतिक व रासायनिक प्रक्रिया

Example

जीवरसायनशास्त्रात चयापचयाचा अभ्यास होतो.