Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Migration Marathi Meaning

वसाहत

Definition

एका ठिकाणाहून दुसर्‍या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया
आपला देश सोडून दुसर्‍या देशात जाऊन राहण्याची क्रिया
एखाद्या व्यक्तीचे एका ठिकाणाहून किंवा एका देशातून दुसर्‍या देशात पोहचण्याची किंवा जाण्याची क्रिया
पक्षी, मासे इत्यादींचे भोजन किंवा प्रजननासाठी वेळोवेळी एका ठिकाणाहून दुसर्‍या

Example

मी भारतात स्थलांतर केल्यावर अनेक गोष्टी शिकलो.
बरेच जण पोटापाण्यासाठी देशांतर करतात.
सायबेरियातील क्रेन हिवाळ्यात कित्येक मैल देशांतरण करून भारतात येतात.