Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Milk Marathi Meaning

क्षीर, दुग्ध, दुभणे, दुहणे, दूध, दोहणे, दोहन करणे, धार काढणे, पय

Definition

नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव
दुधात शेवया, तांदूळ, साखर इत्यादी घालून आटवून केलेले पक्वान्न
वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव
गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढणे
धान्याच्या कोवळ्या कणसातील दाण्य

Example

बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.
मला शेवयांची खीर आवडते.
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
सायंकाळी दादाने गायीची धार काढली
कच्या कणसाच्या दाण्याला दाबल्यावर त्यातून दूध निघते.
मावा, कलाकंद, दही इत्यादी दुग्धज