Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Milky Way Marathi Meaning

आकाशगंगा

Definition

पुराणांनुसार स्वर्गात वाहणारी एक नदी
आकाशातील प्रकाशाचा आणि तारकांचा धुसर पट्टा

Example

भगिरथाने आपल्या पुर्वजांच्या उद्धारासाठी आकाशगंगाला तपस्या करून धरतीवर आणले होते असे म्हटले जाते.
आकाशगंगेत सूर्यासारखे दोनशे अब्ज तारे आहेत