Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mina Marathi Meaning

मैना, साळुंकी, साळुंखी

Definition

पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी
पुराणानुसार पार्वतीची माता
चांदी इत्यादींच्या दागिन्यांवर हिरव्या व इतर रंगाचा दगडाचा पातळ रांधा बसवण्याचे काम

Example

सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
मैना ही हिमालयची पत्नी होती.
मिनाकारी हा त्यांचा व्यवसाय आहे.
तो मद्यपात्रातून मद्य पेल्यात ओतत होता.
मीना जातीची व्यक्ती बहादूर असते.
मीनाचे वर्णन पुराणात आढळ