Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Minah Marathi Meaning

मैना, साळुंकी, साळुंखी

Definition

पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी
पुराणानुसार पार्वतीची माता

Example

सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
मैना ही हिमालयची पत्नी होती.