Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mine Marathi Meaning

खाण, सुरुंग, सुरूंग

Definition

दगड,धातू,रत्ने काढण्याकरता खोल खणलेली जागा
एखाद्या विषयीचे ज्ञान इत्यादीचे आगार

पठाणी वंशातील लोकाची उपाधी
जमिनीखालून जाणारा मार्ग
उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग
स्पर्श झाल्यास जिचा

Example

कोळश्याच्या खाणीत पाणी भरल्याने अनेक मजूर अडकले
संत कबीर ज्ञानाचे भांडार होते.

आज मी खान साहेबांना भेटायला गेलो होतो.
काही कैदी भुयार खणून तुरुंगातून पसार झाले.
शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.
शत्