Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mineral Marathi Meaning

खनिज

Definition

खाणीत सापडणारा पदार्थ
खाणीतून काढलेला
खडकातून आढळणारा एकजिनसी पदार्थ

Example

कच्ची खनिज तेले मुख्यतः कार्बन आणि हायड्रोजन यांची बनलेली असतात
धातू, खडू, गार,रत्ने इत्यादी पदार्थ खनिजे आहेत
खनिजांपासून निरनिराळ्या प्रकारच्या रासायनिक पदार्थांचे निर्माण होते.