Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mineralogy Marathi Meaning

खनिजविज्ञान, खनिजशास्त्र

Definition

खनिज द्रव्ये सापडण्याची ठिकाणे, त्यांचे भौतिक गुणधर्म, रासायनिक संघटन, उपयोग इत्यादींचा विचार करणारे विज्ञान

Example

खनिजविज्ञान हा भूगर्भशास्त्राचा एक भाग आहे.