Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Misfortune Marathi Meaning

कमनशीब, दुर्दैव, दुर्भाग्य, नष्टचर्य, निदैव

Definition

वाईट भाग्य
प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग

Example

दुर्भाग्याने त्याचे कोणतेही काम सुरळीत होत नाही / अजूनही त्याचे नष्टचर्य संपले नाही
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.