Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Misguide Marathi Meaning

चुकवणे, फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकविणे, भडकाविणे

Definition


खोटी स्तुती, लालूच इत्यादींनी आपलासा करणे वा आपल्या बाजूस वळवणे
आपले लक्ष एखाद्या ठिकाणाहून विचलित करणे व ते कसे झाले हे लक्षात न येणे
फूस लावण्याची क्रिया

Example


आपल्या गटात सामील करण्यासाठी त्याने लाच देऊन फुसलावले
त्या चोराने आम्हाला बोलता बोलता गुंगविले.
वाईट मुलांच्या म्हणण्यात येऊन रामने चोरी केली