Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Missionary Marathi Meaning

मिशन, मिशनरी, येशवी धर्मप्रचारक, येशवीधर्मप्रचारक

Definition

प्रचार करणरी व्यक्ती
प्रचार करणारा
ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी व्यक्ती
मिशन संबधी

Example

त्याला संघाचा प्रचारक म्हणून नेमले आहे.
एक प्रचारक नेता गावोगावी फिरून आपल्या पक्षाचा प्रसार करत आहे.
बर्‍याच मिशनर्‍यांवर जबरदस्तीने इतर धर्मीयांचा धर्म बदलण्याचा आरोप लागला आहे.
तो मिशनरी हेतू