Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mix Marathi Meaning

घालणे, मिश्रण, मिसळणे

Definition

दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे
एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे
एखाद्या द्रवात अन्य पदार्थाचे मिसळणे
आपल्या बाजूने करू

Example

मीठ पाण्यात विरघळते.
वकीलाने विरोधी पक्षातील साक्षीदारास आपल्या पक्षात सामील केले.
सरबत बनवताना तिने साखर चांगली घोळली.
शेतकरी कीटकनाशक द्रावण पिकांवर फवारत आहे.
ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
दुकानदाराला धान्यात खड्यांचे म