Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Moghul Marathi Meaning

मुगल, मुघल, मोगल, मोघल

Definition

मुघलांचा किंवा त्यांच्याशी संबंधित
तातार देशात राहणारा तुर्कींचा एक श्रेष्ठ वर्ग
तुर्कींच्या एक श्रेष्ठ वर्गातील सदस्य

Example

बघता बघता मुघली सैन्याने गडाला वेढा दिला./रहीमली मुघली पोशाख घालायला आवडते.
अठराशे सत्तावन्नमध्ये भारतातील मुघलांचे शासन संपुष्टात आले.
बाबर एक मुघल होता.