Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Molecule Marathi Meaning

अणू, कण

Definition

एखाद्या पदार्थातील अणूंचा सर्वात लहान गट
एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म अंश
फुलातील रजकण

Example

हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू बनतो
एका फुलापासून दूसर्‍या फुलापर्यंत पराग नेण्याचे काम फूलपाखरू करतो.