Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Monistic Marathi Meaning

अद्वैती

Definition

ज्याच्या तोडीचा दुसरा नाही असा
बरोबर कुणी नाही असा
अद्वैतवादाशी संबंधित
जडसृष्टी आभासात्मक असल्यामुळे खोटी व ब्रहम हेच एक सत्य व आत्मतत्त्व आहे,जीव हा परमात्म्यापासून अभिन्न असल्यामुळे तो व शिव एकच होय हे मत

Example

राजू एकटा गृहस्थ आहे./तो एकाकी जीवन जगत आहे.
अद्वैती मताप्रमाणे ब्रह्म हेच अंतिमतः सत्य होय.
आमचे आजोबा अद्वैतमत मानणारे होते