Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Mortuary Marathi Meaning

दहनभूमी, प्रेतभूमी, मसण, मसणवट, मसणवटा, श्मशान, स्मशान, स्मशानभूमी

Definition

अपघातात इत्यादि मृत झालेल्या व्यक्तींची प्रेते खराब होऊ नयेत म्हणून जिथे ठेवली जातात ते ठिकाण
जिथे प्रेतावर अंत्यसंस्कार करतात ते ठिकाण

Example

आजकाल प्रत्येक रुग्णालयात एक शवागारही असते
गावाबाहेर मळ्याकडे जाणार्‍या वाटेवर स्मशान आहे.