Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Moss Marathi Meaning

शेवाळे

Definition

पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती
दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती
पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती

Example

तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.
आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी